ॲलेक्स ब्लॅकवेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अॅलेक्स ब्लॅकवेल या पानावरून पुनर्निर्देशित)

अलेक्झांड्रा जॉय ॲलेक्स ब्लॅकवेल (३१ ऑगस्ट, १९८३:वॅग्गा वॅग्गा, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.