रेने फॅरेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रेने फॅरेल (१३ जानेवारी, इ.स. १९८७ - ) ही ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी व जलद मध्यमगती गोलंदाजी करते.