लेऑनी कोलमन
Appearance
लेऑनी अॅन कोलमन (५ फेब्रुवारी, १९७९:टॅमवर्थ, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे.[१]
कोलमन उजव्या हाताने फलंदाजी करीत असे. ही यष्टीरक्षक होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Leonie Coleman – Australia". ईएसपीएन क्रिकइन्फो. ईएसपीएन इंक. 27 June 2014 रोजी पाहिले.