चेतन वडनेरे
Jump to navigation
Jump to search
चेतन वडनेरे | |
---|---|
![]() | |
जन्म |
१ फेब्रुवारी, १९९० नाशिक, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
कारकीर्दीचा काळ | २०१७ – आजतागायत |
भाषा | मराठी |
प्रमुख टीव्ही कार्यक्रम | ठिपक्यांची रांगोळी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी |
वडील | दत्तात्रय वडनेरे |
आई | रत्ना वडनेरे |
धर्म | हिंदू |
चेतन वडनेरे हा एक मराठी दूरचित्रवाणी अभिनेता आहे. हा मूळचा नाशिकचा असून एकांकिका स्पर्धा करत त्याने दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण केले.
दूरचित्रवाणी मालिका[संपादन]
- लेक माझी लाडकी
- फुलपाखरू
- अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
- काय घडलं त्या रात्री?
- ठिपक्यांची रांगोळी
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |