अर्नाळा (वसई)
?अर्नाळा महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ०.२०२ चौ. किमी |
जवळचे शहर | वसई |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
१५,३३१ (२०११) • ७५,८९६/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वाडवळी,आगरी. |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• ४०१३०२ • एमएच/४८ /०४ |
अर्नाळा हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एक गाव आहे. अर्नाळा किल्ला येथून जवळ आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते.उन्हाळ्यात हवामान उष्ण असते.पावसाळ्यात येथे भातशेती,नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
[संपादन]हे फार मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३००५ कुटुंबे राहतात. एकूण १५३३१ लोकसंख्येपैकी ७७२५ पुरुष तर ७६०६ महिला आहेत.
नागरी सुविधा
[संपादन]गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वसई बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षासुद्धा वसईवरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
[संपादन]सत्पाळे,कळंब, खर्डी, डोळीवपाडा, कोपरी,भातपाडा, अर्नाळा किल्ला, टेंभी, कोल्हापूर, पाटीलगाव, मुक्काम ही जवळपासची गावे आहेत.अर्नाळा ग्रामपंचायतीमध्ये अर्नाळा,भातपाडा, मुक्काम, आणि पाटीलगाव ही गावे येतात.
संदर्भ
[संपादन]- https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
- https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
- https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
- http://tourism.gov.in/
- http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
- https://palghar.gov.in/
- https://palghar.gov.in/tourism/