अंजनगाव सुर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?अंजनगाव सुर्जी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य

२१° ०९′ ३६″ N, ७७° १८′ ३६″ E

गुणक: 21°09′50″N 77°19′00″E / 21.16389°N 77.3166667°E / 21.16389; 77.3166667
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जिल्हा अमरावती
भाषा मराठी
तहसील अंजनगाव सुर्जी
पंचायत समिती अंजनगाव सुर्जी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४४७०५
• +०७२२४
• MH27

गुणक: 21°09′50″N 77°19′00″E / 21.16389°N 77.3166667°E / 21.16389; 77.3166667

अंजनगाव सुर्जी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याचा एक तालुका आहे. येथे १८०३ साली इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला होेता. येथे पैठणमधील सुप्रसिद्ध सत्पुरुष श्री एकनाथ महाराजांच्या परंपरेतील श्री देवनाथ महाराज ( यांचा जन्म अंजनगाव येथेच झाला ) यांनी येथे श्री देवनाथ मठ १७५४ साली स्थापन केला. त्याच परंपरेतील १८ वे महापुरुष श्री मनोहरनाथ महाराज ( कार्यकाळ - इ.स. १९६० ते इ.स. २००० ) यांनी स्वतःच्या कारकिर्दीत हिंदु धर्माची ध्वजा फडकती ठेवली.सर्वश्री नृसिंहसरस्वती, जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज, गावबा ऊर्फ नित्यानंद, कृष्णनाथ, विश्वंभरनाथ, मुरारनाथ, रंगनाथ गोपाळनाथ, गोिवदनाथ ही देवनाथ महाराजांची गुरूपरंपरा तर दयाळनाथ, जयकृष्णनाथ, रामकृष्णनाथ, भालचंद्रनाथ, मारोतीनाथ, गोविंदनाथ , मनोहरनाथ आणि या क्षणाला पीठाधीश असलेले श्री जितेन्द्रनाथ, ही शिष्यपरंपरा.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अमरावती जिल्ह्यातील तालुके
चांदुर बाजार | चांदुर रेल्वे | चिखलदरा | अचलपूर | अंजनगाव सुर्जी | अमरावती तालुका | तिवसा | धामणगांव रेल्वे | धारणी | दर्यापूर | नांदगाव खंडेश्वर | भातकुली | मोर्शी | वरुड