Jump to content

रत्‍नागिरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
  ?रत्‍नागिरी तालुका

महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील रत्‍नागिरी तालुका
पंचायत समिती रत्‍नागिरी तालुका


रत्‍नागिरी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्याचा एक तालुका आहे. याच तालुक्यात रत्‍नागिरी शहर आहे.

हवामान

[संपादन]

तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[]

तालुक्यातील गावे

[संपादन]
  1. आडी
  2. आगरनळ
  3. आगवे (रत्‍नागिरी)
  4. आंबेकरवाडी
  5. आंबेशेत
  6. आरे (रत्‍नागिरी)
  7. बागपाटोळे
  8. बाजारपेठ
  9. बासनी
  10. भगवतीनगर
  11. भंडारपुळे
  12. भंडारवाडा
  13. भंडारवाडी
  14. भाट्ये
  15. भावे अडोम
  16. भोके
  17. भोलेवाडी
  18. बोंड्ये
  19. चाफे
  20. चांदेराई
  21. चांदोर
  22. चाफेरी
  23. चरवेली
  24. चवे
  25. चींद्रवली
  26. चिखलवाडी (रत्‍नागिरी)
  27. चींचखरी
  28. दाभिळ आंबेरे
  29. दांडे अडोम
  30. डांगेवाडी (रत्‍नागिरी)
  31. देवूड
  32. धामणसे
  33. धनावडेवाडी
  34. ढोकंबळे
  35. धोपटवाडी
  36. डोर्ले
  37. दुगावे (रत्‍नागिरी)
  38. गडनरळ
  39. गणपतिपुळे
  40. गणेशगुळे
  41. गावखडी
  42. गावडेआंबेरे
  43. घवळीवाडी
  44. गोळप
  45. हरचिरी
  46. हातिस
  47. हातखंबा
  48. इब्राहीमपट्टण
  49. जयगड (रत्‍नागिरी)
  50. जाकीमिऱ्या
  51. जमातवाडी
  52. जांभरी
  53. जांभरुण
  54. जांभुळ आड
  55. जुवे (रत्‍नागिरी)
  56. कचरे
  57. काजरेकोंड
  58. काजिरभाटी
  59. काळबादेवी (रत्‍नागिरी)
  60. काळझोंडी
  61. कांबळे लावगण
  62. कापडगाव
  63. कपिलवस्तु (रत्‍नागिरी)
  64. करबुडेकोंड
  65. करबुडे
  66. कार्ले (रत्‍नागिरी)
  67. कारवाचीवाडी
  68. कासरी
  69. कासारवेली
  70. कशेळी
  71. कसोप
  72. केळ्ये
  73. खालचीवाडी
  74. खालगाव
  75. खानु
  76. खरवते
  77. खारीवाडा
  78. खेडोशी
  79. कोळंबे
  80. कोळसरे
  81. कोंड
  82. कोंडखांडकर
  83. कोंडगाव (रत्‍नागिरी)
  84. कोंडवी
  85. कोतवडे
  86. कोठारेवाडी
  87. कोठारवाडी
  88. कुंभारवाडा
  89. कुणबीवाडी
  90. कुर्धे
  91. कुर्ताडे
  92. कुवारबाव
  93. लाजूळ
  94. माचीवालेवाडी
  95. मधालीवाडी
  96. मधलीवाडी
  97. माजगाव (रत्‍नागिरी)
  98. मालगुंड
  99. मराठेवाडी
  100. मराठवाडा (रत्‍नागिरी)
  101. मराठवाडी
  102. मावळंगे
  103. मायांगडेवाडी
  104. मयेकरवाडी
  105. मेरवी
  106. म्हामुरवाडी
  107. मिरवणे (रत्‍नागिरी)
  108. मिरजोळे
  109. मिऱ्या
  110. मुळगाव (रत्‍नागिरी)
  111. मुसलमानवाडी (रत्‍नागिरी)
  112. मुसलमानवाडी जुने फणसोप
  113. मुस्लीमवाडी
  114. मुसुलमानवाडी
  115. नाचणे
  116. नागलेवाडी
  117. नाखरे
  118. नाळेवठार
  119. नांदिवडे
  120. नाणिज
  121. नरमे
  122. नरसिंगे
  123. नातुंडे
  124. नवा सोमेश्वर
  125. नावेत
  126. नेवरे
  127. निरूळ
  128. निवळी (रत्‍नागिरी)
  129. निवेंडी
  130. ओरी
  131. पडवेवाडी
  132. पाली (रत्‍नागिरी)
  133. पन्हाळी
  134. पानवल
  135. पाथरट
  136. पावस
  137. पेठ पूर्णगड
  138. फणसावळे
  139. फणसोप
  140. पिरंदवणे
  141. पोमेंडी बुद्रुक
  142. पोमेंडी खुर्द
  143. पूर्णगड (रत्‍नागिरी)
  144. रहाटघर
  145. राय
  146. रणपार
  147. रणपाट
  148. रवनांगवाडी
  149. रीळ (रत्‍नागिरी)
  150. सडामिऱ्या
  151. सड्ये
  152. सैतवडे
  153. साखर (रत्‍नागिरी)
  154. साखर मोहल्ला
  155. सांडेलावगण
  156. सांडखोल
  157. सरफरेवाडी
  158. साथरे
  159. सातकोंडी
  160. शिळ (रत्‍नागिरी)
  161. शिरगाव (रत्‍नागिरी)
  162. शिवार आंबेरे
  163. सोमेश्वर
  164. तळेकरवाडी
  165. तळीवाडी
  166. तारवळ
  167. तारवेवाडी
  168. टेंभ्ये
  169. ठिकाण चक्रदेव
  170. ठिकाण सोमण
  171. ठिकाण बेहेरे
  172. ठिकाण दात्ये
  173. ठिकवाडी
  174. ठोंबरेवाडी
  175. टिके
  176. तिवंडेवाडी
  177. तोनदे
  178. उक्षी
  179. उमरे
  180. उंबरवाडी
  181. उंडी (रत्‍नागिरी)
  182. वैद्य लावगण
  183. वाळके
  184. वेडरेवाडी
  185. वेळवंड
  186. वेतोशी
  187. विलये
  188. वडजून
  189. वरवडे
  190. वाटद
  191. वायंगणी
  192. झाडगाव
  193. झरेवाडी

पर्यटन वैशिष्ट्ये

[संपादन]

गणपतीपुळे हे प्रसिद्ध गणपतीचे मंदिर याच तालुक्यात आहे. पावस येथे श्री स्वरूपानंद स्वामींची समाधी आहे. रत्‍नागिरी शहरातील टिळक आळी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थळ आहे. जगद्गुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे जन्मस्थान असलेले नाणीज हे गाव याच तालुक्यात आहे.

उद्योगधंदे

[संपादन]

रनपार गावी फिनोलेक्स कंपनीचा कारखाना आहे.

गट आणि गण

[संपादन]

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी गावांचे गट पाडले जातात्त. साधारणपणे ३० ते ३५ हजार लोकसंख्येसाठी एक गट आणि एका गटात दोन गण म्हणजे प्रत्येकी पंधरा हजार लोकसंख्येचा एक गण असतो. एका गणात किंवा गटात अनेक खेडी येऊ शकतात.


रत्‍नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पाडलेले गावांचे गट (एकूण ८)-

१. वाटद

२. करबुडे

३. कोतवडे

४. शिरगाव

५. हातखंबा

६. नाचणे

७. गोळप

८. पावस


रत्‍नागिरी तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीसाठीचे गण (एकूण १६)-

१. वाटद

२. मालगुंड

३. करबुडे

४. देऊड

५. कोतवडे

६. कासारवेली

७. शिरगाव

८. मिरजोळे

९. हातखंबा

१०. पाली

११. नाचणे

१२. कार्ला

१३. गोळप

१४. हरचेरी

१५. पावस

१६. गावखडी

रत्‍नागिरी जिल्ह्यातील तालुके
मंडणगड तालुका | दापोली तालुका | खेड तालुका | चिपळूण तालुका | गुहागर तालुका | संगमेश्वर तालुका | रत्‍नागिरी तालुका | लांजा तालुका | राजापूर तालुका
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.