Jump to content

महासागर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महासागर हा पृथ्वीवरील अतिविशाल खाऱ्या पाण्याचा साठा आहे. पृथ्वीच्या पाठीवर ५ महासागर आहेत. ह्या महासागरांनी पृथ्वीवरील ७१% पृष्ठभाग व्यापला आहे. प्रत्येक महासागर अनेक समुद्र, उपसमुद्र, आखात इत्यादींमध्ये विभागला आहे.

पर्जन्यमानांना बऱ्याचदा पृथ्वीचे फुफ्फुस म्हणतात, परंतु आपल्या महासागरामधील लहान जीव जगातील अर्ध्याहून अधिक ऑक्सिजन तयार करतात.

महासागर आणि त्यातील जीवन आपण वातावरणात सोडत असलेल्या कार्बन डाय ऑक्साईडच्या चतुर्थांश भाग शोषून घेते.[]

Rotating series of maps showing alternate divisions of the oceans
Various ways to divide the World Ocean

पृथ्वीवरील ५ महासागर खालील आहेत:

भारताच्या दक्शिणेला हा महासागर आहे.अरबी समूद्र व बंगालचा ऊपसागर यांमुळे भारताचा भुभाग हिंदी महासागरापासून वेगळा झाला आहे.

1. Epipelagic zone: surface – 200 meters deep 2. Mesopelagic zone: 200 m – 1000 m 3. Bathypelagic zone: 1000 m – 4000 m 4. Abyssopelagic zone: 4000 m – 6000 m 5. Hadal zone (the trenches): 6000 m to the bottom of the ocean
  1. ^ "World ocean day". WWw.gkinformation.info. 2020-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-06-08 रोजी पाहिले.