Jump to content

झारग्राम जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झाडग्राम जिल्ला (ne); ঝাড়গ্রাম জেলা (bn); ઝાડગ્રામ જિલ્લો (gu); ᱡᱷᱟᱲᱜᱨᱟᱢ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); جھرگرام ضلع (ur); ഝാർഗ്രാം ജില്ല (ml); Jhargram (ast); ఝార్గం జిల్లా (te); झारग्राम जिल्हा (mr); Jhargram (Distrikt) (de); Jhargram district (nl); Jhargram district (en); بخش جهرگرام (fa); झाड़ग्राम जिला (hi); ஜார்கிராம் மாவட்டம் (ta) পশ্চিমবঙ্গের একটি জেলা (bn); પશ્ચિમ બંગાળ, ભારતનો એક જિલ્લો (gu); വെസ്റ്റ് ബംഗാളിലെ ജില്ല (ml); distritu de la India (ast); पश्चिम बंगाल का जिला (hi); district in West Bengal, India (en); వెస్ట్ బెంగాల్ లోని జిల్లా (te); ᱯᱚᱪᱷᱤᱢ ᱵᱟᱝᱞᱟ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱚᱱᱚᱛ (sat); district in West Bengal, India (en); Verwaltungseinheit in Indien (de); district in India (nl); மேற்கு வங்காளத்தில் உள்ள மாவட்டம் (ta) Jhargram (en); ঝাড়গ্রাম (bn); distritu de Jhargram, Jhargram (distritu) (ast)
झारग्राम जिल्हा 
district in West Bengal, India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारभारतीय जिल्हे
स्थान Medinipur division, पश्चिम बंगाल, भारत
राजधानी
  • Jhargram
क्षेत्र
  • ३,०३७.६४ km²
अधिकृत संकेतस्थळ
Map२२° २७′ ००″ N, ८६° ५८′ ४८″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

झारग्राम जिल्हा हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तरेला कांगसाबती नदी आणि दक्षिणेला सुबर्णरेखा यांच्यामध्ये आहे. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेले एक आहे. येथील जवळपास सर्व लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. हा जिल्हा साल जंगले, हत्ती, प्राचीन मंदिरे आणि शाही राजवाडे यासाठी प्रसिद्ध असलेले हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. []

या जिल्ह्याची स्थापना ४ एप्रिल, २०१७ रोजी पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. हा पश्चिम बंगालचा २२वा जिल्हा आहे[] या जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र झारग्राम येथे आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Tourism - Paschim Medinipur". 2015-09-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-18 रोजी पाहिले.
  2. ^ "Jhargram to be state's 22nd district on April 4". Millennium Post. 22 March 2017. 4 April 2017 रोजी पाहिले.