Jump to content

२०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक
दिनांक २८-३० ऑगस्ट २०१९
स्थळ लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग
निकाल बेल्जियमचा ध्वज बेल्जियमने स्पर्धा जिंकली
संघ
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
संघनायक
शाहयेर बट एडवर्ड नोवेल्स जूस्ट मेस
सर्वात जास्त धावा
शाहयेर बट (२३६) हनी गोरी (१०६) जूस्ट मेस (१२४)
सर्वात जास्त बळी
अशीकुल्लाह सयद (७) कुशलकुमार मेंडन (५) मार्कस कोप (७)

२०२० लक्झेंबर्ग ट्वेंटी२० चषक ही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट स्पर्धा २८-३० ऑगस्ट २०२० दरम्यान लक्झेंबर्ग येथे होणार आहे. या मालिकेत यजमान लक्झेंबर्गसह चेक प्रजासत्ताक आणि बेल्जियम हे देश सहभाग घेणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या निर्णयानुसार सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०चा दर्जा असणार आहे.

गुणफलक

[संपादन]
संघ
खे वि गुण
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक

साखळी सामने

[संपादन]

१ला ट्वेंटी२० सामना

[संपादन]
२८ ऑगस्ट २०२०
१६:०० (दि/रा)
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
१६४/७ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
८९/९ (१६.५ षटके)
जूस्ट मेस ४० (२४)
अरुण अशोकन १/१२ (२ षटके)
हनी गोरी ३८ (२७)
मार्कस कोप ३/१६ (४ षटके)
लक्झेंबर्ग ६३ धावांनी विजयी (ड/लु)
पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
  • पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही
  • स्कॉट ब्राउन, विल्यम कोप, सरंश कुशरेथा, पंकज मालव, अद्वैत मणेपाली (ल), श्रीपाल गज्जर आणि काईल गिल्हाम (चे.प्र.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा ट्वेंटी२० सामना

[संपादन]
२९ ऑगस्ट २०२०
०९:३०
धावफलक
लक्झेंबर्ग Flag of लक्झेंबर्ग
११२ (१८.५ षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
११५/५ (१८.५ षटके)
जेम्स बार्कर २७ (२९)
नवीद अहमद ३/१० (१ षटक)
हनी गोरी ३५ (२१)
विक्रम विज २/२४ (३.५ षटके)
चेक प्रजासत्ताक ५ गडी राखून विजयी
पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे
  • नाणेफेक : लक्झेंबर्ग, फलंदाजी.
  • सुर्या रंगराजन (चे.प्र.) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा ट्वेंटी२० सामना

[संपादन]
२९ ऑगस्ट २०२०
१३:००
धावफलक
बेल्जियम Flag of बेल्जियम
१६५/८ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१२८/८ (२० षटके)
शाहयेर बट ८१* (४४)
विल्यम कोप २/२२ (४ षटके)
टोनी व्हाइटमन ३६ (२२)
खालीद अहमदी ३/१४ (४ षटके)
बेल्जियम ३७ धावांनी विजयी
पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे
  • नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
  • रेंडहार्ट हेन्स (ल), खालीद अहमदी, सज्जाद होसेन, नेमिश मेहता, मुहम्मद मुनीब आणि वहीदुल्लाह उस्मानी (बे) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था ट्वेंटी२० सामना

[संपादन]
२९ ऑगस्ट २०२०
१६:०० (दि/रा)
धावफलक
बेल्जियम Flag of बेल्जियम
१९७/६ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
१५१/८ (२० षटके)
शाहयेर बट १२४* (४९)
हनी गोरी २/२२ (४ षटके)
सुदेश विक्रमसेकरा ६० (३६)
अशीकुल्लाह सयद ३/१५ (४ षटके)
बेल्जियम ४६ धावांनी विजयी
पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे
  • नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
  • गुर्नाम सिंह (बे) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५वा ट्वेंटी२० सामना

[संपादन]
३० ऑगस्ट २०२०
१०:००
धावफलक
बेल्जियम Flag of बेल्जियम
१६१/६ (२० षटके)
वि
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
७४/७ (२० षटके)
वहीदुल्लाह उस्मानी ७२ (५०)
कुशलकुमार मेंडन १/१४ (४ षटके)
अरुण अशोकन २३ (३०)
साबेर झकील ३/२० (४ षटके)
बेल्जियम ८७ धावांनी विजयी
पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे
  • नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.

५वा ट्वेंटी२० सामना

[संपादन]
३० ऑगस्ट २०२०
१४:००
धावफलक
बेल्जियम Flag of बेल्जियम
१८४/८ (२० षटके)
वि
लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
१३५/३ (२० षटके)
साबेर झकील ४४ (१६)
विल्यम कोप ४/१८ (४ षटके)
जूस्ट मेस ६७* (५५)
खालीद अहमदी २/१९ (४ षटके)
बेल्जियम ४९ धावांनी विजयी
पियरी वेरनर क्रिकेट मैदान, वॉलफरडांगे
  • नाणेफेक : बेल्जियम, फलंदाजी.
  • शमीक वत्स (ल) आणि शेरूल मेहता (बे) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.