जर्मनी महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
जर्मनी महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रिया दौरा, २०२०
Flag of Austria.svg
ऑस्ट्रिया महिला
Flag of Germany.svg
जर्मनी महिला
तारीख १२ – १५ ऑगस्ट २०२०
संघनायक अँड्रिया मे-झेपेडा अनुराधा डोड्डबालापूर
२०-२० मालिका
निकाल जर्मनी महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ५–० जिंकली

जर्मनी राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने ऑगस्ट २०२० मध्ये ५ महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रियाचा दौरा केला.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला म.ट्वेंटी२० सामना[संपादन]

१२ ऑगस्ट २०२०
११:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१६५/२ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
८३ (१९ षटके)
क्रिस्टिना गॉफ ७२ (६२)
रेझार्टा डायलाज १/१७ (२ षटके)
अँड्रिया मे-झेपेडा ३५* (४८)
इमा बारग्ना ३/१३ (४ षटके)
जर्मनी महिला ८२ धावांनी विजयी
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, क्षेत्ररक्षण.
  • जो-अँटोयनेट स्टीगील्टझ (ओ), अस्मिता कोहली आणि शरांन्या सादरंगानी (ज) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा म.ट्वेंटी२० सामना[संपादन]

१३ ऑगस्ट २०२०
१०:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१९१/० (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
५३ (१३ षटके)
जॅनेट रोनाल्ड्स १०५* (७४)
जो-अँटोयनेट स्टीगील्टझ १७ (२८)
इमा बारग्ना ५/९ (४ षटके)
जर्मनी महिला १३८ धावांनी विजयी
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: जॅनेट रोनाल्ड्स (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मन महिला, फलंदाजी.
  • क्लेर फालनेर-गिबोन (ज) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

३रा म.ट्वेंटी२० सामना[संपादन]

१३ ऑगस्ट २०२०
१४:००
धावफलक
ऑस्ट्रिया Flag of ऑस्ट्रिया
५४ (१७.५ षटके)
वि
जर्मनीचा ध्वज जर्मनी
५५/० (८.१ षटके)
हर्जीवन भुल्लर ९ (२५)
ॲनी बेअरविच ३/५ (३ षटके)
शरांन्या सादरंगानी २५* (३०)
जर्मनी महिला १० गडी राखून विजयी
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: ॲनी बेअरविच (जर्मनी)
  • नाणेफेक : ऑस्ट्रिया महिला, फलंदाजी.
  • बँगलोर चामुंडाह (ऑ) आणि लीना स्कातुल्लाह (ज) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

४था म.ट्वेंटी२० सामना[संपादन]

१४ ऑगस्ट २०२०
११:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१९८/० (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
६१/९ (२० षटके)
क्रिस्टिना गॉफ १०१* (७०)
अँड्रिया-मे झेपेडा २५ (४८)
अनुराधा डोड्डाबालापूर ५/१ (३ षटके)
जर्मनी महिला १३७ धावांनी विजयी
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: क्रिस्टिना गॉफ (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मन महिला, फलंदाजी.

५वा म.ट्वेंटी२० सामना[संपादन]

१५ ऑगस्ट २०२०
०९:००
धावफलक
जर्मनी Flag of जर्मनी
१२९/३ (२० षटके)
वि
ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
५०/८ (२० षटके)
कार्तिका विजयराघवन ३६* (३४)
सौजन्या चामुंडाह २/१५ (३ षटके)
बुसरा उका १७ (३८)
ॲनी बेअरविच ४/७ (४ षटके)
जर्मनी महिला ३९ धावांनी विजयी
सीबार्न क्रिकेट मैदान, लोवर ऑस्ट्रिया
सामनावीर: ॲनी बेअरविच (जर्मनी)
  • नाणेफेक : जर्मन महिला, फलंदाजी.