Jump to content

सदस्य चर्चा:संगीता व्यंकटराव मोरे

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत संगीता व्यंकटराव मोरे, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन संगीता व्यंकटराव मोरे, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,७१६ लेख आहे व १६५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

आपणास विकिपीडियावर लिहून पहाताना अद्याप धाकधूक वाटते ? नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार) दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

-- साहाय्य चमू (चर्चा) १४:१२, ६ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]

आपले सदस्य नाम संगीता व्यंकटराव मोरे आहे की डॉ. संगीता व्यंकटराव मोरे आहे ह्याची खात्री करून कृपया कळवावे. विकास कांबळे (चर्चा) १०:४६, २५ नोव्हेंबर २०१९ (IST)[reply]


मी राजन गवस यांच्यावरील लेखात केलेले बदल योग्यच होते. ते बदल उलटवून तुम्ही मी दुरुस्त केलेल्या चुका नव्याने केल्या आहेत.

उदा० 'सद्या 'लोकसत्ता' मधुन' हे लिहिणे बरोबर आहे असे तुम्हाला वाटले?

शरयू असोलकरमधील 'यु' ऱ्हस्व लिहिणे योग्य आहे? सूर्यमुद्रा प्रकाशनातील सू दीर्घ पाहिजे, पण जेथे प्रकाशकच सु लिहितात, त्याला काही करता येत नाही.

पुस्तकांची यादी देताना कादंबऱ्या, कथासंग्रह आदींची यादी स्वतंत्र असावी हे मला मान्य नाही. अशाने एखाद्या पुस्तकाचे नाव माहीत असले तरी ते कोणत्या मथळ्याखाली शोधावे असा भ्रम होतो. एकच यादी करून पुस्तकाच्या नावापुढे कादंबरी, कथासंग्रह असे लिहिण्याने ही अडचण दूर होते.

लेखात पुन्हापुन्हा दुरुस्त्या होतीलच असे नाही, त्यामुळे १३ पुस्तकांची कानडी भाषांतरे असे न लिहिता, सुमारे १३ पुस्तकांची, किंवा १३हून अधिक पुस्तकांची असे लिहिणे सेफ असते.

पुरस्कारांची किंवा अन्य कशाचीही यादी करताना (१), (२) असे अनुक्रमांक लिहिले तर यादीत गरज पडल्यास दुरुस्ती करता येत नाहे. यास्तव यादीत अनुक्रमांक नसावेत किंवा असलेच तर ते ॲस्टेरिक्स चिन्हाने किंवा हॅश चिन्हाने (# वापरून) दिले तर यादीचे संपादन करणे सोईस्कर होते.

..... (चर्चा) १६:४४, २६ डिसेंबर २०१९ (IST)[reply]

अवतरण चिन्हे हटवणे

[संपादन]

[१] येथे आपण पुरस्कारांच्या नावांतील दुहेरी अवतरण चिन्हे हटवत एकेरी अवतरण चिन्हे केल्याचे दिसत आहेत. कृपया, असली दुहेरी अवतरण चिन्हे हटवू नये, कारण ही चिन्हे दुहेरी किंवा एकेरी अवतरण ठेवण्यासाठी नसून विशिष्ट शब्द तिरपे करण्यासाठी वापरतात. विशिष्ठ शब्द व लेखाकाच्या पुस्तकांची नावे बहुधा तिरप्या रचनेत लिहावीत. पुढील संपादनासाठी शुभेच्छा, धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २१:५३, ३० डिसेंबर २०१९ (IST)[reply]

विश्वसनीय संदर्भ

[संपादन]

आपण साहित्यिक आणि स्थानिक विषयांवर आपण चांगले योगदान देत आहात. सदर लेखांना एखाद्या समीक्षात्मक ग्रंथाचा, शासकीय अहवालाचा, स्मरणिका इ. चे प्रकाशित विश्वसनीय संदर्भ दिल्यास लेख अधिक दर्जेदार होतील असे वाटते. संदर्भ ऑनलाईन किंवा पुस्तके इ. चे देता येतात. तसेच आपले लेख प्रोजेक्ट टायगर या स्पर्धेत या दुव्यावर जावून अवश्य नोंदवावेत.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:५५, ७ जानेवारी २०२० (IST)[reply]

प्रोजेक्ट टायगर स्पर्धेत योगदान

[संपादन]

स्थानिक विषयांवर आपण चांगले योगदान देत आहात. आपले लेख प्रोजेक्ट टायगर या स्पर्धेत या दुव्यावर जावून अवश्य नोंदवावेत.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १३:०६, १० जानेवारी २०२० (IST)[reply]

प्रतिष्ठान (नियतकालिक)

[संपादन]

प्रतिष्ठान (नियतकालिक) हे कोणत्या भाषेत निघते तेही लेखात नमूद करावे, विनंती.--संदेश हिवाळेचर्चा १४:२९, १३ जानेवारी २०२० (IST)[reply]

वाक्यरचना

[संपादन]

नमस्कार,

व्यक्तिविषयक लेख लिहिताना कृपया पूर्ण वाक्ये लिहावीत. अबक हे कखग येथील साहित्यिक असे न लिहिता अबक हे कखग येथील साहित्यिक आहेत. असे पूर्ण वाक्य लिहावे. लेखातील पहिलेच वाक्य अर्धवट लिहिल्यास वाचणाऱ्यासा विरस होतो.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०२:१७, १९ जानेवारी २०२० (IST)[reply]

Help us make Wikipedia better by participating in upcoming research activities

[संपादन]

Dear @संगीता व्यंकटराव मोरे:,

Thank you for your important contributions to Wikipedia!

Help us make Wikipedia better for you and your Wikipedia by participating in upcoming research activities. To learn more about this opportunity, answer a few quick questions and we’ll contact eligible participants to schedule a session time.

Thanks, and have a great day! BGerdemann (WMF) (चर्चा) २२:४१, २६ जून २०२० (IST)[reply]


This survey will be conducted via a third-party service, which may subject it to additional terms. For more information about privacy and data-handling, see the survey privacy statement.

संदर्भ कोणते आणि कसे द्यावेत.

[संपादन]

@संगीता व्यंकटराव मोरे: नमस्कार, कृपया श्रीकांत देशमुख च्या पानावर मी जोडले त्या पद्धतीने संदर्भ जोडावेत.

संदर्भासाठी ब्लॉग, youtube, फेसबुक, आदित्यादी सोशल मिडिया आणि इतर ब्लॉग चालत नाहीत.

प्रकाशित पुस्तकाचा पण संदर्भ देता येतो, ज्यात तुमच्या मुद्द्याला मांडणारा पुरावा असेल तर..

काही अडचण असल्यास, संपर्क साधावा.

संतोष गोरे 💬 १५:१६, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)[reply]

Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meeting

[संपादन]

The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.

In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)[reply]

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करा

[संपादन]

नमस्कार संगीता व्यंकटराव मोरे,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)[reply]

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३

[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.