Jump to content

वाराणसी लोकसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वाराणसी हा भारत देशाच्या उत्तर प्रदेश राज्यामधील ८० लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये वाराणसी शहरासह वाराणसी जिल्ह्यामधीलविधानसभा मतदारसंघ आहेत.

खासदार

[संपादन]
लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७ रघुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दुसरी लोकसभा १९५७-६२ रघुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तिसरी लोकसभा १९६२-६७ रघुनाथ सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ सत्यनारायण सिंह भारतीय कम्युनिस्ट पक्ष
पाचवी लोकसभा १९७१-७७ राजाराम शास्त्री भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० चंद्रशेखर जनता पक्ष
सातवी लोकसभा १९८०-८४ कमलापती त्रिपाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ श्यामलाल यादव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ अनिल शास्त्री जनता दल
दहावी लोकसभा १९९१-९६ शिरीष चंद्र दीक्षित भारतीय जनता पक्ष
अकरावी लोकसभा १९९६-९८ शंकर प्रसाद जैसवाल भारतीय जनता पक्ष
बारावी लोकसभा १९९८-९९ शंकर प्रसाद जैसवाल भारतीय जनता पक्ष
तेरावी लोकसभा १९९९-२००४ शंकर प्रसाद जैसवाल भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ राजेश कुमार मिश्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ मुरली मनोहर जोशी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९-२०२४
अठरावी लोकसभा २०२४-

निवडणूक निकाल

[संपादन]

२०१४ लोकसभा निवडणुका

[संपादन]
२०१४ लोकसभा निवडणुका
पक्ष उमेदवार मते % ±%
भाजप नरेंद्र मोदी
आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल
काँग्रेस अजय राय
बसपा विजय प्रकाश जैसवाल
सपा कैलाश चौरसिया
माकप हिरालाल यादव
तृणमूल काँग्रेस इंदिरा तिवारी
बहुमत
मतदान

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:उत्तर प्रदेशमधील लोकसभा मतदारसंघ