ग्वांगजू
Appearance
क्वांगचौ याच्याशी गल्लत करू नका.
ग्वांगजू 광주 |
|
दक्षिण कोरियामधील शहर | |
ग्वांगजूचे दक्षिण कोरियामधील स्थान | |
देश | दक्षिण कोरिया |
क्षेत्रफळ | ५०१.२४ चौ. किमी (१९३.५३ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ५२ फूट (१६ मी) |
लोकसंख्या | |
- शहर | १४,७५,७४५ |
- घनता | २,९०० /चौ. किमी (७,५०० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी + ९:०० |
gjcity.net |
ग्वांगजू (कोरियन: 광주) हे दक्षिण कोरिया देशामधील सहापैकी एक महानगरी शहर आहे. हे शहर कोरियन द्वीपकल्पाच्या नैऋत्य भागात वसले असून ते कोरियामधील एक महत्त्वाचे कृषी औद्योगिक शहर आहे.
खेळ
[संपादन]२००२ फिफा विश्वचषकादरम्यान ग्वांगजू हे एक यजमान शहर होते. येथील ग्वांग्जू विश्वचषक मैदानामध्ये ३ विश्वचषक सामने खेळवण्यात आले होते.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2011-07-19 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |