ग्वांग्जू विश्वचषक मैदान
Jump to navigation
Jump to search
ग्वांग्जू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या ग्वांग्जू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ४४,११८ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.