१९७५ क्रिकेट विश्वचषक गट ब
Appearance
गट ब सामने
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | रनरेट | पात्रता |
---|---|---|---|---|---|---|---|---|
वेस्ट इंडीज | ३ | ३ | ० | ० | ० | १२ | ४.३४६ | बाद फेरीत बढती |
ऑस्ट्रेलिया | ३ | २ | १ | ० | ० | ८ | ४.४३३ | |
पाकिस्तान | ३ | १ | २ | ० | ० | ४ | ४.४५० | स्पर्धेतून बाद |
श्रीलंका | ३ | ० | ३ | ० | ० | ० | २.७७८ |
बाद फेरीसाठी पात्र
स्पर्धेतून बाद
ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान
[संपादन] ७ जून १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- ॲलन टर्नर, रिक मॅककॉस्कर (ऑ) आणि नसीर मलिक (पाक) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- डेनिस लिली (ऑ) क्रिकेट विश्वचषकात पाच बळी घेणारा ऑस्ट्रेलियातर्फे आणि जगातला सुद्धा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
- ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात पाकिस्तानवर ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला.
श्रीलंका वि वेस्ट इंडीज
[संपादन] ७ जून १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- श्रीलंकेचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- श्रीलंका आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- श्रीलंका आणि वेस्ट इंडीज प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- इंग्लंडच्या भूमीवर श्रीलंकेने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- अनुरा रणसिंघे, अनुरा टेनेकून, बंदुला वर्णपुरा, डेव्हिड हायन, दुलिप मेंडीस, ललित कालूपेरूमा, मेवान पिरीस, मायकेल तिस्सेरा, रणजित फर्नान्डो, सोमचंद्रा डि सिल्व्हा, टोनी ओपाथा (श्री), अँडी रॉबर्ट्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजचा विश्वचषकातील पहिला विजय तसेच विश्वचषकात श्रीलंकेवर वेस्ट इंडीजने पहिला विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि श्रीलंका
[संपादन] ११ जून १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- सुनील वेट्टीमुनी (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ॲलन टर्नर (ऑ) क्रिकेट विश्वचषकात शतक ठोकणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला क्रिकेट खेळाडू ठरला.
- ऑस्ट्रेलियाने विश्वचषकात श्रीलंकेवर पहिला विजय मिळवला.
पाकिस्तान वि वेस्ट इंडीज
[संपादन] ११ जून १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- जावेद मियांदाद, परवेज मीर (पाक) आणि गॉर्डन ग्रीनिज (वे.इं.) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- वेस्ट इंडीजने विश्वचषकात पाकिस्तानवर पहिला विजय मिळवला.
ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीज
[संपादन] १४ जून १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
- ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- वेस्ट इंडीजने विश्वचषकात ऑस्ट्रेलियावर पहिला विजय मिळवला.
पाकिस्तान वि श्रीलंका
[संपादन] १४ जून १९७५
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- पाकिस्तान आणि श्रीलंका ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- पाकिस्तान आणि श्रीलंका प्रथमच क्रिकेट विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले.
- अजित डि सिल्वा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- पाकिस्तानने विश्वचषकात तसेच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर पहिला विजय मिळवला.