रणजित फर्नांडो
Appearance
(रणजित फर्नान्डो या पानावरून पुनर्निर्देशित)
रणजित फर्नांडो (फेब्रुवारी २२, इ.स. १९४४:कोलंबो, श्रीलंका - ) हा
श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. खेळातून निवृत्त झाल्यावर फर्नांडो दूरचित्रवाणीवर समालोचन करतो. हा यष्टिरक्षण आणि उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.