Jump to content

२०१३ यू.एस. ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१३ यू.एस. ओपन  
दिनांक:   ऑगस्ट २६ - सप्टेंबर ९, २०१३
वर्ष:   १३३
स्थान:   क्वीन्स, न्यू यॉर्क शहर
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स
पुरूष दुहेरी
भारत लिअँडर पेस / चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेक
महिला दुहेरी
चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोवा / चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका
मिश्र दुहेरी
चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोवा / बेलारूस मॅक्स मिर्न्यी
मुले एकेरी
क्रोएशिया बोर्ना चोरिच
मुली एकेरी
क्रोएशिया आना कोंजुह
यू.एस. ओपन (टेनिस)
< २०१२ २०१४ >
२०१३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१३ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १३३वी आवृत्ती ऑगस्ट २६ ते सप्टेंबर ९ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात येथे भरवण्यात आली.

विजेते

[संपादन]

पुरूष एकेरी

[संपादन]

स्पेन रफायेल नदाल ने सर्बिया नोव्हाक जोकोविचला 6–2, 3–6, 6–4, 6–1 असे हरवले.

महिला एकेरी

[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्स ने बेल्जियम व्हिक्टोरिया अझारेन्काला 7–5, 6–7(6–8), 6–1 असे हरवले.

पुरूष दुहेरी

[संपादन]

भारत लिअँडर पेस / चेक प्रजासत्ताक राडेक स्टेपानेकनी ऑस्ट्रिया अलेक्झांडर पेया / ब्राझील ब्रुनो सोआरेसना 6–1, 6–3 असे हरवले.

महिला दुहेरी

[संपादन]

चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोवा / चेक प्रजासत्ताक ल्युसी ह्रादेका नी ऑस्ट्रेलिया ॲश्ले बार्टी / ऑस्ट्रेलिया केसी डेलाकाना 6–7(4–7), 6–1, 6–4 असे हरवले.

मिश्र दुहेरी

[संपादन]

चेक प्रजासत्ताक आंद्रेया ह्लावाकोवा / बेलारूस मॅक्स मिर्न्यीनी अमेरिका ॲबिगेल स्पीयर्स / मेक्सिको सान्तियागो गोन्झालेझना 7–6(7–5), 6–3 असे हरवले.

अधिकृत संकेतस्थळ

[संपादन]