Jump to content

श्रीलंका त्रिकोणी मालिका, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
श्रीलंका त्रिकोणी मालिका, २०१०
दिनांक ऑगस्ट, इ.स. २०१०
स्थळ श्रीलंका
निकाल श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ने स्पर्धा जिंकली
संघ
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका भारतचा ध्वज भारत न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
संघनायक
कुमार संघकारा महेन्द्रसिंग धोणी रॉस टेलर
सर्वात जास्त धावा
रॉस टेलर ११९ दिलशान २३९ सेहवाग २६८
सर्वात जास्त बळी
कायले मिल्स थिसेरा परेरा प्रविण कुमार

२०१० श्रीलंका त्रिकोणी मालिका ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका, भारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड मध्ये खेळली जाणारी एक-दिवसीय क्रिकेट स्पर्धा आहे.

ही मालिका ऑगस्ट, इ.स. २०१० मध्ये खेळली जात आहे.

संघ
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
रॉस टेलर महेन्द्रसिंग धोणी (संघनायक) कुमार संघकारा (संघनायक व य.)
विराट कोहली अँजेलो मॅथ्यूस

साखळी सामने गुणतालिका

[संपादन]
क्र संघ सा वि हा अनि सम वि.गुण गुण नेरर
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ११ +०.९६०
भारतचा ध्वज भारत १० -०.९४६
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड +०.३९४

साखळी सामने

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
१० ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२८८ (४८.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
८८ (२९.३ षटके)
रॉस टेलर ९५ (११३)
आशिष नेहरा ४/४७ (९.५ षटके)
रविंद्र जडेजा २० (४४)
डॅरेल टफी ३/३४ (८ षटके)
न्यू झीलंड २०० धावांनी विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: सायमन टॉफेल (ऑ) व रनमोर मार्टिनेझ (श्री)
सामनावीर: रॉस टेलर (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


दुसरा सामना

[संपादन]
१३ ऑगस्ट
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१९२ (४८.१ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१९५/७ (४०.५ षटके)
बी.जे. वॉटलिंग ५५ (६८)
लसित मलिंगा ३/३५ (१० षटके)
उपुल तरंगा ७० (१०९)
काईल मिल्स ४/४१ (९.५ षटके)
श्रीलंका ३ गडी राखुन विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: सायमन टॉफेल (ऑ) & कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: उपुल तरंगा (श्री)
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी


तिसरा सामना

[संपादन]
१६ ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१७० (४६.१ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१७१/४ (३४.३ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी


चौथा सामना

[संपादन]
१९ ऑगस्ट
धावफलक
वि
  • नाणेफेक : न्यू झीलंड - फलंदाजी
  • सामना २० ऑगस्ट रोजी पुन्हा खेळवला जाईल.

पाचवा सामना

[संपादन]
२० ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२०३/३ (४३.३ षटके)
वि
  • नाणेफेक : न्यू झीलंड - गोलंदाजी
  • सामना रद्द

सहावा सामना

[संपादन]
२२ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
१०३ (३३.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१०४/२ (१५.१ षटके)
युवराज सिंग ३८ (६४)
थिसेरा परेरा ५/२८ (७.४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ३५ (२३)
इशांत शर्मा २/१५ (३.१ षटके)
श्रीलंका ८ गडी राखुन विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, दांबुल्ला
पंच: असद रौफ (पा) व कुमार धर्मसेना (श्री)
सामनावीर: थिसेरा परेरा (श्री)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी

सातवा सामना

[संपादन]
२५ ऑगस्ट
धावफलक
भारत Flag of भारत
२२३ (४६.३ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
११८ (३०.१ षटके)
विरेंद्र सेहवाग ११० (९३)
टिम साउथी ४/४९ (१० षटके)
कायले मिल्स ५२ (३५)
मुनाफ पटेल ३/२१ (७ षटके)
  • नाणेफेक : भारत - फलंदाजी


अंतिम फेरी

[संपादन]
२८ ऑगस्ट
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२९९/८ (५० षटके)
वि
भारत ध्वज भारत
२२५ (४६.५ षटके)
तिलकरत्ने दिलशान ११० (११५)
मुनाफ पटेल २/४३ (९ षटके)
  • नाणेफेक : श्रीलंका - फलंदाजी.