Jump to content

१९५६ ए.एफ.सी. आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९५६ ए.एफ.सी. आशिया चषक
Asian Cup Hong Kong 1956
1956年亞洲盃足球賽
स्पर्धा माहिती
यजमान देश [[चित्र:{{{flag alias-1910}}}|22x20px|border|हाँग काँग ध्वज]] हाँग काँग
तारखा १ सप्टेंबर१५ सप्टेंबर
संघ संख्या
स्थळ १ (१ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता दक्षिण कोरियाचा ध्वज दक्षिण कोरिया (2 वेळा)
उपविजेता इस्रायलचा ध्वज इस्रायल
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल २७ (४.५ प्रति सामना)

१९५६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची पहिली आवृत्ती हाँग काँगमध्ये १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर इ.स. १९५६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील केवळ चार देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. दक्षिण कोरियाने ही स्पर्धा जिंकली.