स्त्रासबुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्त्रासबुर्ग
Ville de Strasbourg

Strasbourg Cathedral.jpg

Flag of Strasbourg.svg
ध्वज
Coat of Arms of Strasbourg.svg
चिन्ह
स्त्रासबुर्ग is located in फ्रान्स
स्त्रासबुर्ग
स्त्रासबुर्गचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 48°35′4″N 7°44′55″E / 48.58444, 7.74861गुणक: 48°35′4″N 7°44′55″E / 48.58444, 7.74861

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राज्य अल्सास
क्षेत्रफळ ७८.२६ चौ. किमी (३०.२२ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७०० फूट (२१० मी)
लोकसंख्या  
  - शहर २,७२,९७५
  - घनता ३,४८८ /चौ. किमी (९,०३० /चौ. मैल)
http://www.strasbourg.eu/


स्त्रासबुर्ग हे ईशान्य फ्रान्समधील अल्सास प्रांतातील प्रमुख शहर आहे. स्त्रासबुर्ग शहर जर्मनी व फ्रान्सच्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ र्‍हाइन नदीच्या काठावर वसले आहे. युरोपातील अनेक संस्थांचे मुख्यालय ह्या शहरात आहे. येथील स्त्रासबुर्ग विद्यापीठ हे फ्रान्समधील सर्वांत मोठे विद्यापीठ आहे.