रेआल बायादोलिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेआल बायादोलिद
logo
पूर्ण नाव रेआल बायादोलिद
टोपणनाव Pucela
स्थापना इ.स. १९२८
मैदान एस्तादियो होजे झोरिया
वायादोलिद, कास्तिया इ लेओन, स्पेन
(आसनक्षमता: २६,५१२)
लीग ला लीगा
२०१२-१३ १४ वा
यजमान रंग
पाहुणे रंग

रेआल बायादोलिद (स्पॅनिश: Real Valladolid Club de Fútbol, S.A.D.) हा स्पेन देशाच्या वायादोलिद शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. हा संघ सध्या स्पेनमधील ला लीगा ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळतो.

बाह्य दुवे[संपादन]