एफ.सी. बार्सेलोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एफ.सी. बार्सेलोना
पूर्ण नाव फुटबॉल क्लब बार्सेलोना
(Futbol Club Barcelona)
टोपणनाव बार्सा (Barça)
कुलेस (Culés)
ब्लाउग्रानेस (Blaugranes, निळे-मरून)
स्थापना नोव्हेंबर २९, १८९९
(as Foot-Ball Club Barcelona)
मैदान कँप नोउ,
बार्सिलोना, कातालोनिया (स्पेन)
(आसनक्षमता: 99,354)
मुख्य प्रशिक्षक स्पेन लुइस एनरीके
लीग ला लीगा
२०१३- १४ ला लीगा, उपविजेता
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

एफ.सी. बार्सेलोना हा स्पेनमधील बार्सेलोना शहरातील जगप्रसिद्ध फुटबॉल क्लब आहे. या क्लब ने आत्तापर्यंत युरोपातील सर्व प्रमुख स्पर्धा जिंकलेल्या आहेत.

सद्य संघ[संपादन]

ऑगस्ट 2९, इ.स. २०१४ची माहिती.[१]
क्र. जागा नाव
जर्मनी गो.र. मार्क अन्द्रे तेर स्टेगन
स्पेन डिफें मार्टिन मोन्टोया
स्पेन डिफें गेरार्ड पिके
क्रोएशिया मि.फी. इवान राकीटीक
स्पेन मि.फी. सर्जियो बस्केत्स
स्पेन मि.फी. झावी (captain)
स्पेन फॉर. पेद्रो रॉद्रिगेझ
स्पेन मि.फी. आंद्रेस इनिएस्ता (Vice-captain)
उरुग्वे फॉर. लुइस सुआरेझ
आर्जेन्टिना फॉर. लायोनेल मेस्सी
ब्राझील फॉर. नेयमार
ब्राझील मि.फी. रफीना
चिली गो.र. क्लॉदियो ब्राव्हो
क्र. जागा नाव
आर्जेन्टिना मि.फी. हावियेर मास्केरानो
स्पेन डिफें मार्क बार्ता
ब्राझील डिफें डग्लस परेरा
स्पेन डिफें जॉर्डी अल्बा
स्पेन मि.फी. सर्जि रोबर्टो
ब्राझील डिफें ॲर्डीयानो
ब्राझील डिफें डॅनियल अल्वेस
बेल्जियम डिफें थौमस वर्मेलेन
फ्रान्स डिफें जेरेमी मॅथ्यु
स्पेन गो.र. जॉर्डी मासीप

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. FC Barcelona 201३/1४ Squad.

बाह्य दुवे[संपादन]