अॅटलेटिको माद्रिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अॅतलेटिको माद्रिद
Atletico Madrid logo.svg
पूर्ण नाव क्लब अॅतलेटिको दे माद्रिद
टोपणनाव Los Colchoneros
स्थापना एप्रिल २६, १९०३
मैदान व्हिसेंते काल्देरॉन मैदान,
माद्रिद, स्पेन
(आसनक्षमता ५४,९६०)
लीग ला लीगा
[२०१२-१३ ला लीगा, ३रा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

अॅतलेटिको माद्रिद (स्पॅनिश: Club Atlético de Madrid) हा स्पेनच्या माद्रिद शहरामधील एक फुटबॉल क्लब आहे. १९०३ सालापासून सुरू असलेला ॲतलेतिको रेआल माद्रिदएफ.सी. बार्सेलोना खालोखाल स्पेनमधील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी क्लब आहे.

प्रदर्शन[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]