एकर कासियास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एकर कासियास
225px
व्यक्तिगत माहिती
पूर्ण  नाव एकर कासियास फर्नान्देझ
जन्म २० मे, १९८१ (1981-05-20) (वय: ३२)
जन्म स्थान माद्रिद, स्पेन
उंची १.८५ मी (६)
विशेषता गोलरक्षक
क्लब स्पर्धा माहिती
सद्य क्लब रेआल माद्रिद
क्र.
सिनिअर क्लब1
वर्ष क्लब सा (गो)*
१९९८-१९९९
१९९९
१९९९-
रेआल माद्रिद C
रेआल माद्रिद B
रेआल माद्रिद
0२६ (०)
00४ (०)
२६५ (०)   
राष्ट्रीय संघ2
२०००- स्पेनचा ध्वज स्पेन 0७३ (०)

1 सिनिअर क्लब सामने आणि गोल केवळ
राष्ट्रीय लिग स्पर्धां साठी मोजण्यात आलेले आहेत. आणि
शेवटचे अपडेट २२:५८, १८ नोव्हेंबर २००७ (UTC).
2 राष्ट्रीय संघ सामने आणि गोल शेवटचे अपडेट
नोव्हेंबर १८, इ.स. २००७.
* सामने (गोल)

एकर कासियास फर्नान्देझ (मे २०, इ.स. १९८१:माद्रिद, स्पेन - ) हा स्पेनचा ध्वज स्पेनचा फुटबॉल खेळाडू आहे. कासियास गोलरक्षक असून हा रेआल माद्रिदकडून क्लब फुटबॉल खेळतो.