मिस युनिव्हर्स
मिस युनिव्हर्स (इंग्रजी: Miss Universe) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे. सरासरी ६० कोटी दूरचित्रवाणी प्रेक्षक असलेली मिस युनिव्हर्स जगातील सर्वात लोकप्रिय सौंदर्य स्पर्धा मानली जाते. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात स्थित असलेली कंपनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते.
१९५२ साली कॅलिफोर्नियाच्या लाँग बीच शहरामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली. आजवर सुष्मिता सेन (१९९४) व लारा दत्ता (२०००) ह्या दोन भारतीय सुंदरींनी ही स्पर्धा जिंकली आहे. अमेरिकेने ७ वेळा, व्हेनेझुएलाने ६ वेळा तर पोर्तो रिकोने ५ वेळा मिस युनिव्हर्स जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. अँगोलाची लायला लोपेस ही २०११ सालची मिस युनिव्हर्स आहे.
[संपादन] मिस युनिव्हर्स विजेत्या
| या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या. |
-
मिस युनिव्हर्स 2011
Leila Lopes, अँगोला -
मिस युनिव्हर्स 2010
Ximena Navarrete, मेक्सिको -
मिस युनिव्हर्स 2009
Stefanía Fernández, व्हेनेझुएला -
मिस युनिव्हर्स 2008
Dayana Mendoza, व्हेनेझुएला -
मिस युनिव्हर्स 2007
Riyo Mori, जपान -
मिस युनिव्हर्स 2006
Zuleyka Rivera, पोर्तो रिको -
मिस युनिव्हर्स 2005
Natalie Glebova, कॅनडा -
मिस युनिव्हर्स 2004
Jennifer Hawkins, ऑस्ट्रेलिया -
मिस युनिव्हर्स 2002
Justine Pasek, पनामा -
मिस युनिव्हर्स 2001
Denise Quiñones, पोर्तो रिको -
मिस युनिव्हर्स 2000
लारा दत्ता, भारत -
मिस युनिव्हर्स 1997
Brook Lee, अमेरिका -
मिस युनिव्हर्स 1994
सुष्मिता सेन, भारत -
मिस युनिव्हर्स 1987
Cecilia Bolocco, चिली -
मिस युनिव्हर्स 1984
Yvonne Ryding, स्वीडन -
Irene Sáez.jpg
मिस युनिव्हर्स 1981
Irene Sáez, व्हेनेझुएला