पेत्रा क्वितोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेत्रा क्वितोव्हा
Petra Kvitova 2011.jpg
देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
जन्म Q1015409
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन 281-128
दुहेरी
प्रदर्शन 9-29
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


पेत्रा क्वितोव्हा

पेत्रा क्वितोव्हा (चेक: Petra Kvitová; जन्मः ८ मार्च १९९०, बिलोव्हेक, चेकोस्लोव्हाकिया) ही एक चेक टेनिसपटू आहे. २००६ साली व्यावसायिक बनलेली क्वितोव्हा २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून प्रसिद्धीझोतात आली. आजच्या घडीला क्वितोव्हा डब्ल्यूटीए क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

डाव्या हाताने खेळणारी क्वितोव्हा आपल्या वेगवान सर्व्हिससाठी ओळखली जाते.

कारकीर्द[संपादन]

ग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या[संपादन]

निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेती २०११ विंबल्डन गवताळ रशिया मारिया शारापोव्हा 6–3, 6–4

बाह्य दुवे[संपादन]