बेळगांव जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हा लेख बेळगांव जिल्ह्याविषयी आहे. बेळगांव शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या
बेळगांव जिल्ह्याचा नकाशा
बेळगांव जिल्हा
बेळगांव जिल्हा
Karnataka Belgaum locator map.svg

कर्नाटक राज्याच्या बेळगांव जिल्हाचे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव बेळगाव विभाग
मुख्यालय बेळगाव
तालुके बेळगांवहुक्केरीचिकोडीअथणीरायबागगोकाकरामदुर्गसौंदत्तीबैलहोंगलखानापूर

क्षेत्रफळ १३४१५ कि.मी.²
लोकसंख्या ४७,७८,४३९ (२०११)
लोकसंख्या घनता ३५६/किमी²
शहरी लोकसंख्या २४.०३%
साक्षरता दर ६४.२%
लिंग गुणोत्तर १.०४ /

जिल्हाधिकारी श्रीमती. एकरूप कौर
लोकसभा मतदारसंघ बेळगावचिक्कोडीउत्तर कन्नड
खासदार सुरेश अंगडी, श्री. रमेश कट्टी, अनंत हेगडे
पर्जन्यमान ८२३ मिमी

संकेतस्थळ

बेळगांव हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.बेळगांव शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व बेळगांव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे. बेळगांव शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग वादग्रस्त असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात मराठीकन्नड या प्रमुख भाषा आहेत.

अनुक्रमणिका

तालुके [संपादन]

बेळगांव जिल्ह्यात खालील तालुके समाविष्ट आहेत-

बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.[१]

हेही पाहा [संपादन]

\

बाह्य दुवे [संपादन]

संदर्भ [संपादन]