हुक्केरी तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुक्केरी तालुका
हुक्केरी तालुका
Belgaum marathi districts.png

कर्नाटक राज्याच्या बेळगांव जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील हुक्केरी तालुका दर्शविणारे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
जिल्हा बेळगांव जिल्हा
जिल्हा उप-विभाग बेळगांव उपविभाग
मुख्यालय हुक्केरी

क्षेत्रफळ ९९१.५ कि.मी.²
लोकसंख्या ३,५७,१९३ (२००१)
लोकसंख्या घनता ३६०/किमी²
शहरी लोकसंख्या ५२,४२८
साक्षरता दर ६२.०९%
लिंग गुणोत्तर १.०३ /

तहसीलदार श्री.ए.आय.अक्कीवाट
लोकसभा मतदारसंघ बेळगांव
विधानसभा मतदारसंघ हुक्केरी
आमदार उमेश विश्वनाथ कट्टी
पर्जन्यमान ७७९ मिमी



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


बाह्य दुवे[संपादन]

वल्लभगड हा प्राचीन किल्ल्यांपैकी हा एक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्यांचा उपयोग लढाईसाठी करून घेतला आहे तानाजी मालुसरे या किल्ल्यावर येऊन गेले असे इतिहासात दिसून आले आहे गडहिंग्लज जवळचा समानगड आणि महाराष्ट्राच्या सीमेचा वल्लभगड सवंदतीचा किल्ला राज्याहांश गड (येळूर गड ) भीमगड , पारस गड , पार गड कलानिधीगड या किल्ल्यांचा इतिहास खूप वाचण्याजोगे आहे.