रायचूर जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रायचूर जिल्हा
रायचूर जिल्हा
Karnataka Raichur locator map.svg

कर्नाटक राज्याच्या रायचूर जिल्हाचे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव गुलबर्गा विभाग
मुख्यालय रायचूर

क्षेत्रफळ ८,३८६ कि.मी.²
लोकसंख्या १६,६९,७६२ (२००१)
लोकसंख्या घनता १२३/किमी²
साक्षरता दर ४८.८%

जिल्हाधिकारी व्ही.अंबुकुमार
लोकसभा मतदारसंघ रायचूर
खासदार सन्ना पक्कीरप्पा
पर्जन्यमान ६८० मिमी

संकेतस्थळ


हा लेख रायचूर जिल्ह्याविषयी आहे. रायचूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

रायचूर हा भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.

हा जिल्हा गुलबर्गा प्रशासकीय विभागात मोडतो.