रायबाग तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Belgaum marathi districts.png

कर्नाटक राज्याच्या बेळगांव जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील दर्शविणारे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
जिल्हा बेळगांव जिल्हा
जिल्हा उप-विभाग चिकोडी उपविभाग
मुख्यालय रायबाग

क्षेत्रफळ ९५८.८ कि.मी.²
लोकसंख्या ३,४७,६०० (२००१)
लोकसंख्या घनता ३६२/किमी²
शहरी लोकसंख्या ३५,७७२
साक्षरता दर ५५.६८%
लिंग गुणोत्तर १.०६ /

तहसीलदार श्री.प्रवीण बागेवाडी
लोकसभा मतदारसंघ चिक्कोडी
विधानसभा मतदारसंघ रायबाग
आमदार ऐहोले दुर्योधन
पर्जन्यमान ५२० मिमी



Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.