गोकाक तालुका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोकाक तालुका
गोकाक तालुका
कर्नाटक राज्याच्या बेळगांव जिल्हा जिल्ह्याच्या नकाशावरील गोकाक तालुका दर्शविणारे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
जिल्हा बेळगांव जिल्हा
जिल्हा उप-विभाग बैलहोंगल उपविभाग
मुख्यालय गोकाक

क्षेत्रफळ १५३९ कि.मी.²
लोकसंख्या ५,२६,०९२ (२००१)
लोकसंख्या घनता ३४२/किमी²
शहरी लोकसंख्या १२५०८६
साक्षरता दर ६८%
लिंग गुणोत्तर १.०६ /

तहसीलदार श्री.औद्रम
लोकसभा मतदारसंघ बेळगांव
विधानसभा मतदारसंघ गोकाक
आमदार जरकीहोली रमेश
पर्जन्यमान ५३८ मिमी