दक्षिण कन्नड जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत आणि कर्नाटकात दक्षिण कन्नड जिल्ह्याचे स्थान

दक्षिण कन्नड हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे मुख्य शहर मंगळूर येथे आहे. हा जिल्हा केरळच्या सीमेस लागून आहे. हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो.