शिमोगा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शिमोगा जिल्हा
शिमोगा जिल्हा
KarnatakaShimoga.png

कर्नाटक राज्याच्या शिमोगा जिल्हाचे स्थान

राज्य कर्नाटक, भारत ध्वज भारत
विभागाचे नाव बंगळूर विभाग
मुख्यालय शिमोगा

क्षेत्रफळ ८,४७७ कि.मी.²
लोकसंख्या १६,४२,५४५ (२००१)
लोकसंख्या घनता १९४.०४/किमी²
शहरी लोकसंख्या ५,७१,०१०
साक्षरता दर ७४.८६

जिल्हाधिकारी व्ही.पोन्नुराज
लोकसभा मतदारसंघ शिमोगा
खासदार बी.वाय.राघवेंद्र
पर्जन्यमान १८२७ मिमी


हा लेख शिमोगा जिल्ह्याविषयी आहे. शिमोगा शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

शिमोगा हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे.

हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.

शिमोगा जिल्ह्यातील जोग धबधबा