बंगळूर ग्रामीण जिल्हा
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बंगळूर ग्रामीण हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण बंगळूर येथे आहे.
हा जिल्हा बंगळूर प्रशासकीय विभागात मोडतो.
|
||||||||||||||||