चिक्कोडी (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चिक्कोडी हा कर्नाटक राज्यातील २८ पैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे.

विधानसभा मतदारसंघ[संपादन]

चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात खालील आठ विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो.

मतदारसंघ
क्रमांक
नाव मतदारसंघासाठीचे आरक्षण
(अनुसुचित जाती/अनुसुचित जमाती/खुला)
जिल्हा विद्यमान आमदार (२०१३) विद्यमान आमदाराचा पक्ष
निपाणी खुला बेळगाव शशीकला अण्णासाहेब जोल्ले भाजप
चिक्कोडी-सदलगा खुला बेळगाव प्रकाश हुक्केरी काँग्रेस
अथणी खुला बेळगाव लक्ष्मण संगप्पा सावडी भाजप
कागवाड खुला बेळगाव भरमागौड अलागौड कागे भाजप
कुडची अनुसुचित जाती बेळगाव पी. राजीव बी.एस.आर काँग्रेस
रायबाग अनुसुचित जाती बेळगाव दुर्योधन महालिंगप्पा ऐहोळे भाजप
हुक्केरी खुला बेळगाव उमेश विश्वनाथ कट्टी भाजप
१० येमकनमारडी अनुसुचित जमाती बेळगाव सतीश लक्ष्मणराव जरकीहोळी काँग्रेस

खासदार[संपादन]

लोकसभा कालावधी खासदाराचे नाव पक्ष
पहिली लोकसभा १९५२-५७
दुसरी लोकसभा १९५७-६२
तिसरी लोकसभा १९६२-६७ वसंतराव लकनगौडा पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चौथी लोकसभा १९६७-७१ बी.शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पाचवी लोकसभा १९७१-७७ बी.शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सहावी लोकसभा १९७७-८० बी.शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सातवी लोकसभा १९८०-८४ बी.शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आठवी लोकसभा १९८४-८९ बी.शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नववी लोकसभा १९८९-९१ बी.शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
दहावी लोकसभा १९९१-९६ बी.शंकरानंद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकरावी लोकसभा १९९६-९८ रत्नमाला सावनूर जनता दल
बारावी लोकसभा १९९८-९९ रमेश जिगजिनगी लोकशक्ती
तेरावी लोकसभा १९९९-२००४ रमेश जिगजिनगी जनता दल(संयुक्त)
चौदावी लोकसभा २००४-२००९ रमेश जिगजिनगी भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ रमेश कट्टी भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४- प्रकाश हुक्केरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सतरावी लोकसभा २०१९-

हेसुद्धा पाहा[संपादन]