प्यिमाँत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्यिमाँत
Piemonte
इटलीचा प्रांत
Bandiera della regione Piemonte.svg
ध्वज
Regione-Piemonte-Stemma.svg
चिन्ह

प्यिमाँतचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
प्यिमाँतचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी तोरिनो
क्षेत्रफळ २५,३९९ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ४४,२४,८००
घनता १७४ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.regione.piemonte.it/

प्यिमाँत हा आल्प्स पर्वतांमधील इटलीचा एक प्रांत आहे. प्यिमाँतचा ४३% भाग डोंगराळ आहे. तोरिनो ही प्यिमाँतची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.