कांपानिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कांपानिया
Campania
इटलीचा प्रांत
Flag of Campania.png
ध्वज

कांपानियाचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
कांपानियाचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी नापोली
क्षेत्रफळ १३,५९५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५८,१२,६४९
घनता ४२७.६ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.regione.campania.it/

कांपानिया हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रांत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने कांपानिया हा इटलीतील दुसर्‍या क्रमांकाचा प्रांत आहे.