बाझिलिकाता

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाझिलिकाता
Basilicata
इटलीचा प्रांत
Flag of Basilicata.svg
ध्वज

बाझिलिकाताचे इटली देशाच्या नकाशातील स्थान
बाझिलिकाताचे इटली देशामधील स्थान
देश इटली ध्वज इटली
राजधानी पोतेंझा
क्षेत्रफळ ९,९९५ वर्ग कि.मी.
लोकसंख्या ५,९०,९४४
घनता ५९.१ प्रति वर्ग कि.मी.
संकेतस्थळ http://www.regione.basilicata.it/

बाझिलिकाता हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रांत आहे.