पुरणपोळी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड खाद्यपदार्थ आहे. देवास पुरणपोळी चा नैवेद्य हा सणादिवशी दाखवला जातो.
इतर माहिती [संपादन]
महाराष्ट्रात होळी, पोळा इत्यादि सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.पुरणपोळि ही तुपा बरोबर खाल्ली जाते.
हेसुद्धा पाहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |