पिसोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिसोरी
Lesser.malay.mouse.deer.arp.jpg
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: सस्तन
वर्ग: युग्मखुरी
(Artiodactyla)

कुळ: त्रागुलिडी
(Tragulidae)

हेन्री मिल्ने-एडवर्ड्स, इ.स. १८६४
जातकुळी

पिसोरी (इंग्लिश: Chevrotain, शेव्रोटेन / Mouse deer, माउस डियर) हे युग्मखुरी वर्गात गणल्या जाणाऱ्या त्रागुलिडी कुळातील प्राणी आहेत. पिसोरी आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत आढळतात. यांची खान्द्यापर्यंतची उंची साधारण २५ ते ३० सें.मी. असते.

अधिक वाचन[संपादन]

प्रेटर, एस. एच.. द बुक ऑफ इंडिअन अनिमल्स. ओयूपी. (इंग्रजी मजकूर) Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.