घार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतात आढळणारी घार

घार ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात.तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.

घारीचे अनेक प्रकार आहेत.

घारीची शेपटी दुभंगलेली असते त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते.


[संपादन] External Links

Wikispecies-logo.png
विकिस्पेशीज वर या संदर्भात अधिक माहिती आहे:

साचा:कॉमनस्

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये