आवाज (ध्वनी)
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
(आवाज या पानावरून पुनर्निर्देशित)
आवाज अथवा ध्वनी म्हणजे उर्जेचा एक प्रकार आहे. हवेचे रेणू थरथरल्यावर ध्वनीलहरी निर्माण होतात.
माणसाला ऐकण्याच्या क्रियेतून कानाद्वारे ध्वनीचे आकलन होते.

