साप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

साप हे सरपटणार्‍या प्राणी आहेत. सापांचे वैशिठ्य म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचे हात अथवा पाय नसतात. उत्क्रांती मध्ये त्यांचे हात व पाय हे केवळ सांगाड्यावरील भाग म्हणून राहिले आहेत. हात व पाय नसल्याने ते जमीनीवर नागमोडी आकारात सरपटतात. सापांबद्द्ल जनमानसात भीतीची भावना आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांचे विष. विषारी साप चावल्यानंतर त्याचे विष भक्ष्यामध्ये सोडतो. विषाच्या प्रभावाने भक्ष्य काही वेळात मरते व त्यानंतर साप ते भक्ष्य खातो. हजारो माणसे दरवर्षी सर्पदंशाने मरतात. खरेतर सर्वच साप विषारी नसतात केवळ थोड्याच जाती विषारी आहेत. सापांची विषारी व बिनविषारी अशीही वर्गवारी होउ शकते.


[संपादन] विविध जाती

विषारी सापांची उदाहरणे


विनविषारी सापांची उदाहरणे

"http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA" पासून मिळविले