झाड
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
[संपादन] झाडाचे भाग
नीलगीरी या झाडाचे खोड व साल दिसत आहे.
झाडांची पाने विवीध रंगांची असु शकतात.
मेपल नावाच्या झाडाचे पिकलेले व त्यामुळे पिवळसर पान व फळे चित्रात दिसत आहेत.
ऑस्ट्रेलिया येथील नीलगीरीच्या एका जातीच्या झाडाची पाने व फुले चित्रात दिसत आहेत.