पान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख वनस्पतीचा भाग पान याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पान (निःसंदिग्धीकरण).
पान हा वनस्पतीचा एक भाग आहे. या भागातून प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पती अन्न बनवतात.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |