पिंजाळ नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पिंजळ नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
पिंजाळ नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ठाणे जिल्हा, महाराष्ट्र
उपनद्या राखाडी नदी

पिंजाळ नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. हिचा उगम पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात आहे.