झेलम नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| झेलम | |
पाकिस्तानातील झेलमच्या पात्राचे एक दृश्य |
|
| उगम | वेरिनाग, जम्मू आणि काश्मीर |
| लांबी | ७२५ कि.मी. |
| देश | भारत: जम्मू आणि काश्मीर पाकिस्तान: पंजाब |
| उपनद्या | नीलम नदी, कुन्हार नदी |
| या नदीस मिळते | सिंधू नदी |
| धरण | मंग्ला धरण |
झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला जाऊन मिळते.
इतिहास [संपादन]
झेलम नदीला वैदिक काळातील प्राचीन भारतीय लोक वितस्ता या नावाने तर प्राचीन ग्रीक लोक हिडास्पेस (Hydaspes) या नावाने ओळखत.
प्रवाह [संपादन]
झेलम नदी जम्मू आणि काश्मीर राज्यातील वेरिनाग येथील झर्यातून उगम पावते. नदीची लांबी सुमारे ७२५ कि.मी. आहे. नदी ३,००,००० हेक्टर जमिनीस सिंचनाद्वारे पाणी पुरवते.
|
|||||||||||