पंचगंगा नदी पश्चिम महाराष्ट्रातून जाणारी महत्त्वाची नदी आहे. पाच उपनद्यांच्या संगमापासून तयार झाल्याच्या दंतकथेनुसार पंचगंगा असे नाव पडले आहे.
पंचगंगा नदी कोल्हापूर शहराच्या सीमेवरून वाहते, ती प्रयाग संगमावरून (चिखली गाव, करवीर तालुका) ती सुरू होते. कुंभी, कासारी, तुळशी, आणि भोगावती नद्यांच्या प्रवाहातून ती तयार होते. स्थानिक दंतकथेनुसार गुप्त सरस्वती नदीही पंचगंगेला मिळते. यासंगमानंतर नदी कोल्हापूरच्या उत्तरेवर एक गाळाचे पठार तयार करते आणि पूर्वेकडे वाहत जाते
कोल्हापुरातून सुरू झालेली पंचगंगानदी जवळजवळ ५० किमी पूर्वेकडे इचलकरंजीकडून वाहत जाऊन कृष्णा नदीला कुरूंदवाड येथे मिळते. या प्रवाहाला हातकणंगले येथे आळता टेकडीवरून कबनुरजवळ आणखी एक महत्त्वाचा प्रवाह मिळतो.
|
भारतातील नद्या |
|
| प्रमुख नद्या |
|
|
| मध्यम नद्या |
|
|
| छोट्या नद्या |
|
|