नेपाळी रुपया
(नेपाळी रूपया या पानावरून पुनर्निर्देशित)
नेपाळी रुपया हे नेपाळचे अधिकृत चलन आहे. याची किंमत नेहमी भारतीय रुपयाइतकीच असते. नेपाळी रुपया (अनेकवचन: रुपये) हे नेपाळचे अधिकृत चलन आहे. एक नेपाळी रुपया हा शंभर पैशामध्ये (एकवचन: पैसा, अनेकवचन: पैसे) विभागला जातो. नेपाळी चलनामध्ये नोटा व नाणी वापरली जातात.